black and brown leather padded tub sofa

ग्रुप ग्रामपंचायत चरईखुर्द

ग्रामपंचायत चरई खुर्द आपल्या गावाच्या विकासासाठी समर्पित आहे, पारदर्शक आणि आधुनिक सेवांसह.

सेवा आणि विकास
समाज आणि सहभाग

आम्ही गावातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग वाढवून, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी काम करतो.

आरटीएस कायदा

आरटीआय कायदा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत. पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in

महत्त्वाच्या वेबसाईटसाठी QR कोड

आपले सरकार पोर्टल

QR कोड स्कॅन करून आपले सरकार पोर्टलवर जा

तक्रार निवारण पोर्टल

QR कोड स्कॅन करून तक्रार निवारण पोर्टलवर जा

गॅलरी

चरईखुर्दच्या जीवनातील काही खास क्षण

आमची सेवा

ग्रामपंचायत चरईखुर्दच्या प्रमुख सेवा येथे उपलब्ध आहेत.

सरकारी योजना

शासनाच्या विविध योजना गावात पोहोचवणे सोपे.

ग्रामसच्छ्ता आणि पाणी पुरवठा देखभाल सेवा.

परिसर स्वच्छता

स्थान माहिती

ग्रुप ग्रामपंचायत चरईखुर्द महाराष्ट्रातील एक शांत आणि समृद्ध गाव आहे.

पत्ता

पत्ता: मु बेलघर पोस्ट तळेगाव, तालुका तळा, जिल्हा रायगड ४०२ १११

वेळा

सकाळी ९ ते संध्याकाळी ५